Women's T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया आज आमनेसामने; पराभवानंतरही टीम इंडिया सेमीफायनल गाठू शकते? समजून घ्या संपूर्ण गणित!

Women's T20 World Cup Semi-Final Qualification Scenario: भारतीय महिला संघासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना करो किंवा मरोचा आहे. भारत जिंकल्यास उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा होईल, तर पराभवानंतरही एक तांत्रिक संधी कायम राहू शकते. जाणून घ्या संपूर्ण पात्रता समीकरण.
Women's T20 World Cup

Women's T20 World Cup

esakal

Updated on

Women's T20 World Cup Semi-Final Qualification Scenario: सध्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाची(Women's T20 World Cup) धूम सुरू आहे. या स्पर्धेला ११ जूनपासून सुरुवात झाली असून आज भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताने विश्वचषकाची सुरुवात दमदार केली होती.

पहिले दोन सामने जिंकत भारतीय संघाने उपांत्य फेरीसाठी मजबूत दावेदारी निर्माण केली होती. मात्र, मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com