INDW vs BANW: करो वा मरो सामन्यात टीम इंडियाची कसोटी; T20 WC मध्ये बांगलादेशविरुद्ध उतरले मैदानात

India Women vs Bangladesh Women live match: महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना अत्यंत निर्णायक मानला जात आहे.
INDW vs BANW

INDW vs BANW

esakal

Updated on

India Women vs Bangladesh Women live match: आयसीसी महिला विश्वचषकाची सध्या धूम सुरू आहे. ११ जूनपासून सुरू झालेली ही स्पर्धा आता अत्यंत रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे. आज एक अतिशय महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे.

आज भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. हा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com