IND Wvs SA W T20I: महिला संघावर मालिका पराभवाची नामुष्की; दक्षिण आफ्रिकेकडे ३-० आघाडी, कर्णधार लॉरा वुल्फार्टचे धडाकेबाज शतक

South Africa Dominates the Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव. लॉरा वुल्फार्टच्या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेची मालिकेत ३-० आघाडी.
IND Wvs SA W T20I

IND Wvs SA W T20I

esakal

Updated on

जोहान्सबर्ग : भारतीय महिला क्रिकेट संघाची सुमार कामगिरी तिसऱ्या टी-२० लढतीतही कायम राहिली. यजमान दक्षिण आफ्रिकन संघाने भारतीय संघावर नऊ विकेट व २१ चेंडू राखून विजय मिळवला आणि पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. ११५ धावांची खेळी साकारणारी लॉरा वुल्फार्ट हिची वूमन्स ऑफ दी मॅच म्हणून निवड करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com