
INDw vs AUSw 3rd ODI : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय महिला संघाला खाली हात परतावे लागणार आहे. भारताला वन-डे मालिकेत ३-० पराभूत करून ऑस्ट्रेसलियन महिला संघाने घरच्या मैदानावर वर्चस्व कायम ठेवले आहे. तिसऱ्या सामन्यात स्मृती मानधनाने शतकी खेळी केली पण इतर फलंदाज अपयशी ठरल्यामुळे भारताला हा सामना ८३ धावांनी गमवावा लागला.