
ACC WOMEN'S U19 ASIA CUP 2024 स्पर्धेत भारतीय महिला संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात भारातीय संघाने बांगलादेशवर मात केली वर ट्रॉफी वर आपले नाव कोरले. भारताने प्रथम फलंदाजी २० षटकांत करताना ७ विकेट्स गमावत ११७ धावा केल्या, पण बांगलादेशचा डाव भारताने ७६ धावांवर गुंडाळला व सामन्यात ४१ धावांनी बाजी मारली.