IND vs AUS Live: भारतीय संघाने सेमीफानलच्या सामन्यात माजी क्रिकेपटू पद्माकर शिवलकरांना वाहिली श्रद्धांजली

IND vs AUS Champions Trophy Semifinal: चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाने माजी क्रिकेटपटू पद्माकर शिवलकरां यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
Padmakar Shivlakar
Indian team pays tribute to Padmakar Shivlakaresakal
Updated on

The Indian team paid tribute to Padmakar Shivlakar: आज भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय संघाने माजी क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय संघ आज हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांचे काल मुंबईमध्ये निधन झाले. महान फिरकीपटू शिवलकर हे मुंबईसाठी २० वर्ष क्रिकेट खेळले आहेत. त्यांनी जवळपास वयाच्या ५० व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com