Women Cricket: आरती केदार आणि आरोही आहेरचा तुफानी खेळ; जालनाचा मेट्रो क्लबवर २९८ धावांनी विजय

Aarti and Arohi Score Brilliant Centuries: आरती केदार आणि आरोही आहेरच्या शतकांच्या जोरावर जालना महिला संघाने मेट्रो क्लबवर २९८ धावांनी मोठा विजय मिळवला. एमसीए वरिष्ठ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत जालनाने ३७९ धावा करत प्रतिस्पर्धी संघावर एकतर्फी वर्चस्व गाजवले.
Women Cricket

Women Cricket

sakal

Updated on

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आयोजित वरिष्ठ महिला गटाच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत आरती केदार आणि आरोही आहेरने केलेल्या शानदार शतकाच्या जोरावर जालना संघाने मेट्रो क्लबचा २९८ धावांनी पराभव केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com