Jasprit Bumrah: जय पराजयातील फरक माझ्या कामगिरीमुळे ठरत असेल तर तो क्षण सर्वात खास : जसप्रीत बुमरा

T20 World Cup: टी-२० विश्वकरंडक जिंकण्याचा आनंद व्यक्त करताना जसप्रीत बुमराने सांगितले, की जय-पराजयामधील फरक ठरणे आणि टीमच्या विजयानंतरचा समाधान अद्वितीय आहे. अहमदाबादमध्ये कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंतिम सामना खेळताना बुमराने गुजरातबद्दलही भावना व्यक्त केल्या.
Jasprit Bumrah

Jasprit Bumrah

sakal

Updated on

अहमदाबाद : भारतीय टी-२० विश्‍वविजेत्या संघाचा प्रमुख सदस्य जसप्रीत बुमरा याने याप्रसंगी आपले मत व्यक्त करताना म्हटले, की जय-पराजयामधील जे अंतर असते, ते माझ्या कामगिरीमुळे ठरत असेल, तर याचा आनंद मोठा असतो. तसेच टी-२० विश्‍वकरंडकाचे जेतेपद राखण्याचे समाधान अधिक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com