IND vs AUS: दमलेल्या बुमराहला विकेट मिळालीच होती, लोकेशने पायाने कॅच घेतली, नशीबाने माती खाल्ली...

IND vs AUS 4th Test : नेथन लायन व स्कॉट बोलंड यांनी शेवटच्या विकेटसाठी अर्धशकती भागीदारी करत ऑस्ट्रेलियाची आघाडी ३०० पार घेऊन गेले आहेत.
IND vs AUS
IND vs AUSesakal
Updated on

Australia All Out But..चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची आघाडी फलंदाजी स्वस्तात माघारी परतली. जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मोगोमाग विकेट्स टाकल्या. मार्नस लाबुशेन व पॅट कमिन्सच्या जोडीने त्रास दिला, पण त्यांचीही भागीदारी ५७ धावांवर तुटली. पण नेथन लायन व स्कॉट बोलंडच्या जोडीने शेवटच्या विकेटसाठी भारताला हैराण केले. अंतिम १७.५ षटके दोघांनी ५५ धावांची नाबाद भागीदारी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com