

Afghanistan Cricket Coach
sakal
चेन्नई : योगायोगाने प्रशिक्षक झालेल्या जोनाथन ट्रॉट आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघ यांच्यातील गुरू-शिष्याच्या नात्याचा अखेर समारोप झाला. मूळचे इंग्लंडचे आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेले ट्रॉट अपघाताने अफगाणिस्तानचे प्रशिक्षक झाले होते.