
Kane Williamson Century : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्ध भिडणार आहे. एकीकडे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा काल चांगल्या लयमध्ये पाहायला मिळाला. रोहितने इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात शतक ठोकले. तर आज ब्लॅक कॅप्सचा फलंदाज केन विल्यमसमही दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या शतकी खेळी केलू. त्याने सामन्यात १३३ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.