
Kuldeep Yadav corrects Mohammad Shami mistake: सुरूवातीच्या षटकात भारतीय खेळाडूंकडून खराब फिल्डींग पाहायला मिळाली. याचाच फायद उचलत न्यूझीलंडच्या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी उभारली आहे. मोहम्मद शमीने स्वत:च्याच गोलंदाजीवर फेटकेबाजी करणाऱ्या रचिन रविंद्रचा झेल सोडला. त्यानंतर वरूण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने पुन्हा रचिन रविंद्रचा झेल सोडला. पण फिरकीपटू कुलदीपने मात्र शमीची चुक सुधारली व दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या.