Maharashtra U23 Cricket Team: महाराष्ट्र संघाचे नेतृत्व दिग्विजय पाटीलकडे
Digvijay Patil: रांची येथे उद्यापासून सुरू होणाऱ्या बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील गटाच्या एकदिवसीय राज्य करंडक एलिट ‘अ’ गटाच्या क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व दिग्विजय पाटीलकडे सोपविण्यात आले आहे.
पुणे : रांची येथे उद्यापासून (ता. ९) सुरू होणाऱ्या बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील गटाच्या एकदिवसीय राज्य करंडक एलिट ‘अ’ गटाच्या क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व दिग्विजय पाटीलकडे सोपविण्यात आले आहे.