
Reason behind Yuzvendra Chahal and Dhanashree Verma divorce: भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल व कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा नुकताच घटस्फोट झाला. कोर्टाच्या आदेशानुसार युझवेंद्र चहल धनश्री वर्माला ४.७५ कोटी रूपये पोटगी दिली. दोघांनीही एकत्र राहाण्याची समस्या असल्याचे कारण घटस्फोटावेळी सांगितले होते. पण आता दोघांच्याही घटस्फोटामागचं खरं कारण समोर आले आहे.