आणखी एका भारतीय क्रिकेटपटूच्या आयुष्यात वादळ; पत्नीने डिलीट केले लग्नाचे फोटो, इंस्टाग्रामवर एकमेकांना केले अनफॉलो

Manish Pandey Divorce From Ashrita Shetty? फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू असताना भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूच्या आयुष्यात वादळ आलं आहे.
Manish Pandey
Manish Pandeyesakal
Updated on

Indian Cricketer Manish Pandey and Wife Ashrita Shetty Reportedly Part Ways भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांचं कौटुंबिक आयुष्या, याबाबत सर्वांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. पण, मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटूंच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलेले पाहायला मिळतेय. शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांच्यानंतर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिच यांच्यात घटस्फोट झाला.आता टीम इंडियाचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सुरू आहेत. या दोघांनीही इन्स्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केले आहे. चहलने धनश्रीसोबतचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. त्यात आणखी एक भारतीय क्रिकेटपटू व त्याची पत्नी यांच्यात वादळ आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com