
Manoj Tiwary Accuses Gautam Gambhir : माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आला आहे. त्याने काल एका न्यूज चॅनेलसोबतच्या मुलाखतीदरम्यान कोलकता नाईट रायर्डसचा माजी कर्णधार गौतम गंभीरने PR च्या मदतीने केकेआरच्या यशाचे सर्व श्रेय एकट्यानेच घेतले. भारताचा मुख्य प्रशिक्षक ढोंगी असून तो जे बोलतो ते करत नाही, अशा कडू शब्दात त्याने गंभीरवर जोरदार टीका केली. या टीकेचे स्पष्टीकरण देताना तिवारीने आणखी एक मोठा खुलासा केला आहे.