MCA Women Cricket: झोरास्ट्रियन संघाचा ऐतिहासिक विजय! सांगलीवर १३६ धावांनी दणदणीत मात, पहिल्यांदाच जेतेपदावर कब्जा

Zoroastrian Team Clinches First MCA Title: झोरास्ट्रियन संघाने एमसीए महिला एकदिवसीय स्पर्धेचे विजेतेपद प्रथमच पटकावले. सांगलीवर १३६ धावांनी मोठा विजय मिळवत स्पर्धेत वर्चस्व सिद्ध केले.
MCA Women Cricket

MCA Women Cricket

sakal 

Updated on

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आयोजित वरिष्ठ महिला गट ‘एमसीए’ निमंत्रित एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद झोरास्ट्रियन संघाने प्रथमच पटकाविले. गहुंज्यातील एमसीए मैदानावर गुरूवारी झालेल्या या अंतिम लढतीत संचिता सापटे व कर्णधार ईशा पठारेच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर झोरास्ट्रियन संघाने सांगलीवर १३६ धावांनी विजय मिळविला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com