Michael Vaughan : प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याच्या निर्णयावर वॉन यांचे टीकास्त्र
Michael Vaughan criticizes England’s decision to bowl first : इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, त्यावर माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, हेडिंग्लीवरील खेळपट्टी कोरडी असताना इंग्लंडला पहिल्या फलंदाजीस प्राधान्य द्यायला हवे होते.
लीड्स : कोरडी ठणठणीत खेळपट्टी आणि स्वच्छ वातावरण अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याच्या इंग्लंडच्या निर्णयावर त्यांचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी जोरदार टीका केली आहे.