Mithun Manhas: जम्मू काश्मीर संघात पाच वर्षांपासून बदल झाला; बीसीसीआय अध्यक्ष आणि मूळ जम्मूचे मिथुन मन्हास यांचे मत

Jay Shah: बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी जय शहा यांच्या कार्यकाळात जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये मोठा बदल घडल्याचे सांगितले. उत्तम सुविधा, अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या योगदानामुळे संघाची कामगिरी उंचावल्याचे त्यांनी नमूद केले.
Mithun Manhas

Mithun Manhas

sakal

Updated on

हुबळी : जय शहा हे ज्या वेळी बीसीसीआयचे सचिव होते, त्या वेळी ते जम्मूमध्ये आले, त्यांनी येथील परिस्थिती पाहिली आणि येथील क्रिकेट परिस्थितीत बदल घडवण्यास सुरुवात केली. चांगल्या सुविधा मिळू लागल्या, अशी माहिती बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com