
Mohammed Shami
sakal
कोलकाता : भारतामध्ये उद्यापासून (ता. १५) रणजी क्रिकेट करंडकाचा मोसम सुरू होत आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे, मात्र तो तंदुरुस्त असूनही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या झटपट मालिकेसाठी त्याची भारतीय संघामध्ये निवड करण्यात आलेली नाही.