
Mohammed Shami injury Syed Mushtaq Ali Trophy 2024-25: दुखापतीशी संघर्ष करत असलेला भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वर्षभर मैदानाबाहेर होता. शमी लवकरात लवकर भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी मेहनत घेत आहे. त्यासाठी तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत सहभागी झाला. स्पर्धेत चांगली कामगिरी करत असताना मध्य प्रदेशविरूद्धच्या सामन्यात त्याचे पायाचे दुखणे पुन्हा उद्भवले. या वरून तो दुखापतीतून पुर्णत: सावरलेला नाही हे लक्षात येते.
आज त्याने पायांचा व्यायाम करतानाचे फोटो शेअर करत तो तंदुरूस्त असल्याचे सांगितले. शमी ट्वीट करत म्हणाला,मजबूत पाय, तंदुरूस्त मेंदू, मजबूत शरीर...