
Tennis Cricket Viral Video : कोनगावच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात क्रिकेट सामन्यादरम्यान एका फलंदाजाच्या फटकेबाजीने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने चक्क पैसे उडवले आहेत, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, या कृतीवर चलनाचा अपमान केल्याची टीका होत असून ही घटना भाजप माजी नगरसेवक वरूण पाटील यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान घडली आहे