MS Dhoni singing
MS Dhoni singing esakal

तू जाने नाssss....! MS Dhoni चं जबरदस्त टॅलेंट, साक्षीसोबत गायलं गाणं; रिषभच्या बहिणीच्या लग्नाला त्याचीच चर्चा Viral Video

MS Dhoni Singing with Wife Sakshi : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात पत्नीसह गाणे गायले. धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published on

MS Dhoni Singing with Wife Sakshi चेन्नई सुपर किंग्ज संघाचा माजी कर्णधार विकेटकीपर एमएस धोनी काल मसूरी येथे क्रिकेटपटू रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात उपस्थित होता. बुधवारी रिषभची बहीण साक्षी पंत हीचा विवाह सोहळा पार पडला. लग्नाच्या एक दिवस आधीच उत्तराखंडमधील लग्नाच्या ठिकाणी धोनीने उपस्थिती लावली होती. या लग्नाला पृथ्वी श्वॉ, नितिश राणा, सुरेश रैना, राहुल तेवातिया यांसारख्या क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. मंगळवारी संगीत सेरेमनीमध्ये धोनी नाचताना पाहायला मिळाला. तर लग्नाच्या दिवशी धोनीने पत्नी सोबत गाणे देखील गायले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com