MS Dhoni
MS DhoniNitin Mujumdar

MS Dhoni: अव्यक्त, अपारंपरिक, अगम्य अन् तरीही अनभिषिक्त!

MS Dhoni: आपल्यासाठी धोनीची प्रतिमा अलौकिक असली तरी त्याने त्याची देहबोली ही अतिशय साधी अशीच ठेवली. सगळ्यांमध्ये राहून त्याने त्याचे वेगळेपण आगळ्या पद्धतीने जपले.
Published on

नुकताच सोमवारी (7 जुलै) धोनीने आपला 44वा वाढदिवस रांचीत अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला. धोनीची पूर्ण निवृत्ती आता round the corner दिसत आहे. 'कदाचित ' मेंटॉर म्हणून तो CSK कडून क्षितिजावर राहील देखील, पण खेळाडू म्हणून तो आता किती काळ खेळेल याबाबत माझ्या मनात तरी साशंकता आहे. काही वर्षांपूर्वी त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती अजिबात धक्कादायक नव्हती आणि ज्या पद्धतीने व्यक्त होत त्याने त्यावेळी निवृत्तीची घोषणा केली ती पद्धतही जगासाठी वेगळी असली तरी धोनीसाठी 'नॉर्मल'च होती!! आपल्यासाठी larger than life अशी त्याची प्रतिमा असली तरी त्याने त्याची देहबोली ही अतिशय साधी अशीच ठेवली. सगळ्यांमध्ये राहून त्याने त्याचे वेगळेपण आगळ्या पद्धतीने जपले.

तुम्ही त्याची संपूर्ण कारकीर्द बघा, क्रिकेट खेळताना तो सर्वस्व ओतून खेळला पण खेळ संपल्यावर तो किती सहजतेने अलिप्त होत असे!

MS Dhoni
MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com