Mumbai Indians Practice: आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्सचा सराव सुरू; नव्या जोमात तयारीला सुरुवात

IPL 2026: आयपीएल २०२६ मोसमाच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स संघाच्या सरावाला जोरदार सुरुवात झाली आहे. २८ मार्चपासून स्पर्धा सुरू होणार असून पहिल्या टप्प्यातील खेळाडू मुंबईत दाखल झाले आहेत.
Mumbai Indians Practice

Mumbai Indians Practice

sakal

Updated on

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचे बिगुल दणक्यात वाजले आहे. येत्या २८ मार्चपासून यंदाच्या मोसमाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंच्या सरावाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com