Shardul Thakur with his wife announces the birth of their baby boy on Instagram.
esakal
Mumbai Indians player Shardul Thakur family news: मुंबई इंडियन्स आणि भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर आणि त्याची पत्नी मिताली पारुळकर यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आहे. मुंबई संघाच्या कर्णधाराने रविवारी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही घोषणा केली आहे.