Mumbai Indians च्या नावे आणखी एक ट्रॉफी; T20 लीगमध्ये वर्चस्व, राशिद खानच्या नेतृत्वात SA20 जिंकली

SA20 League : दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमध्ये अंतिम सामना ७६ धावांनी जिंकत मुंबई इंडियन्सने विजेतेपद जिंकले आहे.
SA20 Winner MI Cape Town
SA20 Winner MI Cape Townesakal
Updated on

MI Cape Town Won SA20 : जभरातील ट्वेंटी-२० लीग्समध्ये मुंबई इंडियन्स फ्रॅंचायझी आपले वर्चस्व राखून आहे. MIने काल दक्षिण आफ्रिकेत ११ वी ट्वेंटी-२० लीग जिंकली. कर्णधार राशिद खानच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने SA20 लीगमध्ये विजेतेपद पटकावले. एमआय केप टाऊन विरूद्ध सनरायझर्स इस्टर्न केप यांच्यामधील अंतिम सामन्यात मुंबईने ७६ धावांनी विजय मिळवला व चषकावर आपले नाव कोरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com