Navi Mumbai Cricket Stadium: नवी मुंबईतील स्टेडियमची प्रेक्षकसंख्या एक लाखाची; एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांची माहिती

Cricket Stadium: नवी मुंबई विमानतळाजवळ एक लाख प्रेक्षक क्षमतेचे भव्य क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे.
Navi Mumbai Cricket Stadium

Navi Mumbai Cricket Stadium

sakal

Updated on

मुंबई : मुंबईसह राज्यातील दवणवळण आणि प्रवासासाठी केंद्रस्थानी असलेल्या नवी मुंबई विमानतळाजवळ लवकरच एक लाख क्षमतेचे नवे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुंबई क्रिकेट संघटना हे सीमोल्लंघन करणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com