
New Zealand Won Tri Nation Series in Pakistan : पाकिस्तान, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेमधील त्रिदेशीय मालिकेची ट्रॉफी न्यूझीलंडने जिंकली. न्यूझीलंडने अंतिम सामन्यात पाकिस्तानला घरच्या मैदानावर भराभवाची घूळ चारली. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले २३३ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने ५ विकेट्स राखत पूर्ण केले. ज्यामध्ये डॅरी मिचेल व टॉम लॅथम यांनी अर्धशतकीय खेळी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. सामन्यादरम्यान एक विनोदी किस्सा घडला, न्यूझीलंडच्या डावात एका काळ्या मांजरीने मांजरीने मैदानावर प्रवेश केला.