New Zealand vs Pakistan: न्यूझीलंडचे फलंदाज वि. पाकचे गोलंदाज; सुपर-८ फेरीतील लढतींना आजपासून सुरुवात, कोलंबोत थरार रंगणार

Super-8 T20 New Zealand vs Pakistan: कोलंबो येथे सुपर-८ फेरीतील न्यूझीलंड व पाकिस्तान यांचा टी-२० सामना आजपासून सुरू होत आहे. मधल्या फळीतील फलंदाज व पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज सामना ठरवतील.
New Zealand vs Pakistan

New Zealand vs Pakistan

sakal

Updated on

कोलंबो : टी-२० विश्‍वकरंडकातील सुपर-८ फेरीतील लढतींना उद्यापासून (ता. २१) श्रीलंकेतील कोलंबो येथे सुरुवात होणार आहे. पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातील गट दोनमधील लढत याप्रसंगी रंगणार आहे. न्यूझीलंडचे मधल्या फळीतील फलंदाज वि. पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज असा हा महत्त्वपूर्ण सामना होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com