

NIKI PRASAD RECORD
esakal
NIKI PRASAD RECORD: भारतीय महिला संघ आणि झिम्बाब्वे यांच्यात सध्या तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत भारतीय संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा ९ विकेट्सनी पराभव केला.
या सामन्यात निकी प्रसादने गोलंदाजीत अशी कामगिरी केली, जी याआधी भारतीय पुरुष किंवा महिला क्रिकेटमध्ये कोणालाही करता आली नव्हती.