
England Won 2nd Test Against New Zealand : इंग्लंडने न्यूझीलंडविरूद्धचा दुसरा कसोटी सामना ३२३ धावांनी जिंकला. ज्यामध्ये स्टार फलंदाज जो रूटने आपले ३६ वे कसोटी शतक ठोकले. या शतकासह रूटने आज अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. हे विक्रमी शतक झळकावताना खेळताना रूटने खतरनाक रिव्हर्स स्वीप शॉट खेळला.
८३ व्या षटकात ओ'रुर्क गोलंदाजीवर विकेटकीपरच्या डोक्यावरून रिव्हर्स स्वीप फटका खेळला आणि चौकाराने ३६ वे कसोटी शतक पूर्ण केले.