
New Zealand batter Muhammad Abbas set world record in debut : ट्वेंटी-२० मालिका गमावलेल्या पाकिस्तानने वन-डे मालिकेलाही पराभवाने सुरूवात केली. पाकिस्तानला पहिल्या वन-डे सामन्यात यजमान न्यूझीलंडने ७३ धावांनी हरवले. सामन्यात मार्क चॅपमनने शतक ठोकलं. तर डॅरी मिचेल मुहम्मद अब्बासने अर्धशकत झळकावले. पदार्पणवीर मुहम्मद अब्बासने या सामन्यात अर्धशतकासह विश्वविक्रम रचला. यावेळी त्याने भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्याचा विक्रम मोडला.