PAK vs NZ: विल यंग, टॉम लॅथम यांच्या शतकाने न्यूझीलंडला दिला धीर; पाकिस्तानचा चेहरा झाला गंभीर

PAK vs NZ Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीतील २०२५ स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला तगडे आव्हान दिले आहे.
PAK vs NZ Champions Trophy 2025
PAK vs NZ Champions Trophy 2025esakal
Updated on

PAK vs NZ Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील उद्घाटन सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी तगडे आव्हान दिले आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांनी सामन्यात शकत ठोकले. न्यूझीलंडचे आघाडी फलंदाज स्वस्तात बाद होत असताना सलामीवीर विल यंगने शतकी खेळी केली. तर त्याला साथ देणाऱ्या टॉम लॅथमनेही दणदणीत शतक ठोकले. तर न्यूझीलंडने डावात ३२० धावा उभारत पाकिस्तानला विजयासाठी ३२१ धावांचे आव्हान दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com