Pro Kabaddi 12 Schedule: प्रो कबड्डीच्या १२ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर! 'या' चार शहरांमध्ये रंगणार लढती
Pro Kabaddi 2025-26 full schedule: प्रो कबड्डीमध्ये आत्तापर्यंत ११ हंगाम यशस्वीपणे खेळवण्यात आले असून आता १२ वा हंगाम ऑगस्टमध्ये सुरू होत आहे. या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.