R Ashwin Net worth: ९ कोटींचे घर ते महागड्या गाड्यांचं कलेक्शन; भारतीय गोलंदाजाची एकूण संपत्ती किती? उत्पन्नाचे स्रोत काय?

R Ashwin Retirement : आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, तो आता आगामी आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघामधून खेळताना पाहायला मिळणार आहे.
R Ashwin
R Ashwinesakal
Updated on

R Ashwin Total Net Worth: भारताच्या स्टार अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केला. हरभजन सिंगच्या निवृत्तीनंतर अश्विन व जडेजा यांनी संघात मुख्य फिरकीपटूची भूमिका बजावली. अश्विनने भारतासाठी एकूण २८७ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ४००० धावा व ७६५ विकेट्स घेतले आहेत. भारताच्या या अष्टपैलू खेळाडूची एकूण संपत्ती किती जाणून घेऊयात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com