Ranji Trophy 2025: ३६ धावांत ९ विकेट्स! गुजरातच्या सिदार्थ देसाईने रचला विक्रम; उत्तराखंडविरूद्ध केली ऐतिहासिक कामगिरी

Gujarat vs Uttarakhand : रणजी ट्रॉफी स्पर्धेत गुजरातकडून खेळताना सिदार्थ देसाईने उत्तराखंडच्या ९ विकेट्स घेतल्या आणि डाव १११ धावांवर गुंडाळला.
Siddharth Desai 9 wickets haul in Ranji Trophy
Siddharth Desai 9 wickets haul in Ranji Trophyesakal
Updated on

Siddharth Desai Claimed Nine Wickets in Ranji Trophy 2025 : रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सहाव्या फेरीच्या सामन्यात २१ वर्षीय सिदार्थ देसाईने अप्रतिम कामगिरी प्रदर्शन केले. गुजरातकडून खेळताना सिदार्थने उत्तराखंडविरूद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात तब्बल ९ विकेट्स घेतल्या. १० विकेट्स हॉलपासून तो फक्त एक विकेट्सने मागे राहिला. उत्तराखंडच्या सुरवातीच्या ९ विकेट्स सिदार्थने घेतल्या, शेवटची विकेट मात्र विशाल जयस्वालच्या खात्यात गेली. सिदार्थच्या ९ विकेट्च्या मदतीने गुजरात संघाने उत्तराखंडचा डाव अवघ्या १११ धावांवर गुंडाळला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com