Ranji Trophy 2025 : रणजी स्पर्धा १५ ऑक्टोबरपासून; दुलीप करंडक स्पर्धा २८ ऑगस्टपासून
Domestic Cricket : या वर्षीची रणजी ट्रॉफी दोन टप्प्यांत होणार असून स्पर्धेच्या गट रचनेत बदल करण्यात आला आहे; न्यूझीलंडविरुद्ध व्हाईटबॉल मालिकेसाठी भारतात आठ सामने होणार.