Ranji Trophy: कर्नाटकच्या खेळाडूंचे अपशब्द; पारस डोगराची डोक्याने धडक, रणजी करंडक अंतिम सामना, जम्मू काश्‍मीरच्या ६ बाद ५२७ धावा

Jammu Kashmir vs Karnataka Ranji Trophy: रणजी क्रिकेट फेरीत जम्मू-काश्‍मीर व कर्नाटक संघांमध्ये दुसऱ्या दिवशी शाब्दिक व धडक संघर्ष; जम्मू-काश्‍मीरने फलंदाजीवर अधिराज्य गाजवले.
Ranji Trophy

Ranji Trophy

sakal

Updated on

हुबली : कर्नाटक-जम्मू व काश्‍मीर यांच्यामधील रणजी क्रिकेट करंडकाच्या अंतिम फेरीतील दुसऱ्या दिवशी दोन संघांमधील खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. रणजीच्या २१ मोसमात सहभागी होणारा जम्मू-काश्‍मीरचा कर्णधार पारस डोगरा याने कर्नाटकचा पर्यायी खेळाडू के. व्ही. अनीश याला डोक्याने (ढुशी) धडक मारली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com