Robin Uthappa चे अटक वॉरंट संदर्भात स्पष्टीकरण; म्हणाला, त्या कंपन्यांशी संबंध नाही...

Robin Uthappa Arrest Warrant Clarification : रॉबिन उथप्पाने अटक वॉरंट संदर्भात ट्वीट करत स्पष्टीकरण दिले, ज्यामध्ये त्याने त्या कंपन्यांशी त्याचा संबंध नसल्याचे सांगितले.
Robin Uthappa
Robin Uthappaesakal
Updated on

Robin Uthappa Arrest Warrant : भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाच्याविरोधात काल भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) फसवणूक केल्याप्रकरणी अटक वॉरंट जारी केले गेले होते. तो सहभागी असलेल्या Centuries Lifestyle Brand Private Limited नावाच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे २४ लाख थकवल्याचा आरोपाखाली त्याच्यावर कारवाही करण्यात आली. पण आज माजी क्रिकेटपटूने ट्वीट करत या विषयाबाबत स्पष्टीकरण दिली आहे.

रॉबिन उथप्पाने ट्वीटमध्ये लिहीलं, "नुकतीच माझ्याविरूद्ध पीएफ केस दाखल झाल्याची बातमी समोर आली. स्ट्रॉबेरी strawberry lenceria pvt ltd, centaurus Lifestyle Brands PVT Ltd आणि व Berryz Fasion House या कंपन्यांमधील माझ्या सहभागाबद्दल मला स्पष्टीकरण द्यायचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com