
Rohit sharma and shubman Gill Dropped Catches दुबईच्या खेळपट्टीवर भारतीय फिरकीपटू आपले कौशल्य दाखवत आहेत. वरूण चक्रवर्थीने भारतासाठी विकेट्सचे खाते उघडले. त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना हैराण केले आहे. पण यामध्ये गोलंदाजांची साथ देण्यासाठी श्रेत्ररक्षक मात्र कमी पडत आहेत. भारताच्या क्षेत्ररक्षकांनी आत्तापर्यंत ४ कॅचेस सोडल्या आहेत. ज्यामध्ये भारतीय कर्णधार व उपकर्णधाराचाही समावेश आहे.