

Ajinkya Rahane
esakal
Rohit Sharma reaction to Ajinkya Rahane retirement: भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
आपल्या शांत स्वभावाने आणि दमदार फलंदाजीने भारतीय क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रहाणेने इन्स्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आपल्या निर्णयाची माहिती दिली.