Video: अनुष्का शर्माने वाट पाहिली अन् रोहित शर्माला मिठी मारली; विराटच्या पत्नीचे भारतीय कर्णधारासोबत सेलिब्रेशन

Champions Trophy 2025 Celebration: भारतीय संघाने काल चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि संपूर्ण भारतात काल जल्लोष पाहायला मिळाला.
Rohit sharma Hugs Anushka sharma
Rohit sharma Hugs Anushka sharmaesakal
Updated on

Rohit Sharma Hugs Anushka Sharma Video Viral: भारतीय संघाने काल तिसऱ्यांदा १२ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. दुबईतील अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला ४ विकेट्सने पराभूत केले आणि रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारताने दुसरी ICC Trophy जिंकली. काल रात्री संपूर्ण भारताने आनंदोत्सव साजारा केला. रोहित शर्मा व विराट कोहलीच्या जोडीने काल डान्स देखील केला. पण तुम्ही अनुष्का शर्मा व रोहित शर्माने केलेले हे सेलिब्रेशन पाहिलत का.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com