Champions Trophy 2025: रोहित शर्माला पाकिस्तानात न पाठवण्यावर BCCI ठाम; ICC कडे केली नवी मागणी

Champions Trophy 2025 : कर्णधार रोहित शर्माला फोटोशूट व पत्रकार परिषदेसाठी पाकिस्तानात जाणार तर नाहीच, उलट बीसीसीआयनेच आयसीसीकडे नवी मागणी केली आहे.
Champions Trophy 2025| Rohit sharma
Champions Trophy 2025| Rohit sharmaesakal
Updated on

Rohit Sharma Not Going Pakistan :आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा उद्घाटन सामना पाकिस्तानमध्ये १९ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेआधीच्या फोटोशूट व कर्णधारांच्या पत्रकार परिषदेसाठी रोहित शर्मा पाकिस्तानात जाणार असल्याची बातमी समोर आली होती. पण भारतीय नियामक मंडळाने रोहितला पाकिस्तानात न पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले होते. BCCI अजूनही आपल्या निर्णयावर ठाम असून, आसीसीकडे नवी मागणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com