
0Rohit Sharma Wicket: वन-डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये रोहित शर्मा स्वस्तात झेलबाद झाला होता. मीड ऑफमध्ये रोहितने भीरकावलेला झेल ट्रॅव्हिस हेडने धावत जावून पकडला. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सेमीफानलमध्ये रोहितने तसाच फटका खेळला. पण यावेळी चेंडूखाली ट्र्रॅव्हिस हेड नसून मार्नस लाबूशेन होता. रोहितचा हा फटका पाहून चाहत्यांना २०२३ वर्ल्ड कपचा अंतिम सामना आठवला.