
Rohit Sharma Told First Meet Anecdote with Ritika Sajdeh : भारताचा कर्णधार रोहित शर्माने एका मुलाखतीमध्ये त्याच्या रितिका सजदेह सोबतच्या पहिल्या भेटीचा विनोदी किस्सा सांगतिला. ज्यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने त्याला रितिकाकडे न पाहण्याची सक्त ताकीद दिली होती. रोहितच्या मुलाखतीतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.