ROHIT SHARMA-VIRAT KOHLI: इनको लगता हम रिटायर होने वाले है! रोहित शर्मा, विराट कोहलीचा टीकाकारांना खोचक टोला

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी सेलिब्रेशन दरम्यान रोहित शर्मा व विराट कोहलीने असे विधान केले ज्यामुळे दोघांच्याही निवृत्तीच्या चर्चांना आता ब्रेक लागला आहे.
Virat Kohli and Rohit sharma
Virat Kohli and Rohit sharmaesakal
Updated on

Rohit Sharma-Virat Kohli Statement About Retirement: रोहित शर्माने कर्णधार म्हणून भारतासाठी काल दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यापूर्वी रोहित विराटच्या निवृत्तीबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. रोहित-विराट चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आपली निवृत्ती जाहीर करतील अशा प्रकारच्या बातम्या समोर येत होत्या. पण रोहितने काल सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत, "मी निवृत्ती घेत नाहीय" म्हणत निवृत्तीच्या चर्चांना ब्रेक लावला. काल रोहित व विराटने सेलिब्रेशन दरम्यान आपल्या मस्तीच्या अंदाजात टिकाकारांना खोचक टोला लगावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com