ROHIT SHARMA RECORDS: रोहित शर्माचे 'हे' ५ जागतिक विक्रम मोडणं अशक्य! नंबर १ रेकॉर्ड तर कदाचित कधीच तुटणार नाही

Rohit Sharma's Untouchable ODI Records: रोहित शर्माच्या नावावर असे ५ जागतिक विक्रम आहेत, जे मोडणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नाही. वनडेतील २६४ धावांचा विक्रम, ३ द्विशतके आणि विश्वचषकातील ५ शतकांसह जाणून घ्या 'हिटमॅन'चे ऐतिहासिक विक्रम.
ROHIT SHARMA RECORDS

ROHIT SHARMA RECORDS

esakal

Updated on

ROHIT SHARMA RECORDS: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे रोहित शर्मा(Rohit Sharma) वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार का? अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. या चर्चेला आणखी हवा मिळाली ती म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यापूर्वी रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये पोहोचल्यामुळे.

मात्र, रोहित शर्मा वनडेतून निवृत्त होणार असल्याबाबत बीसीसीआय(BCCI) किंवा स्वतः रोहितने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे या सर्व चर्चा सध्या केवळ अफवा असल्याचेच मानले जात आहे. मात्र, रोहित शर्माच्या नावावर असे काही विक्रम आहेत, जे मोडणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com