

Sanjay Manjrekar Questions Selection Decisions
esakal
Sanjay Manjrekar Questions Selection Decisions: भारत आणि इंग्लंड यांच्यात आगामी एकदिवसीय मालिका ही १ जुलै २०२६ पासून सुरू होणार आहे. या मालिकेत ३ एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. या एकदिवसीय मालिकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही युवा शुभमन गिलकडे(ShubmanGill) सोपवण्यात आली आहे.
परंतु बीसीसीआयच्या निवड समितीने अनुभवी रोहित शर्मावर(Rohit Sharma) विश्वास कायम ठेवला आहे. परंतु यावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर(Sanjay Manjrekar) यांनी आपलं मत मांडलं आहे.