RYAN TEN: श्रीलंका मालिकेपूर्वी प्रक्षिकाने सोडली टीम इंडियाची साथ! पुन्हा KKR सोबत काम करणार

Ryan ten Doeschate resigns from Team India: इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी राजीनामा दिला असून ते पुन्हा KKR सोबत काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
RYAN TEN

RYAN TEN

esakal

Updated on

RYAN TEN: भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंड दौऱ्यानंतर आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इंग्लंडविरुद्धची टी-20 आणि वनडे मालिका संपल्यानंतर त्यांनी बीसीसीआयला आपला निर्णय कळवला.

आता ते पुन्हा एकदा आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघासोबत काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com